- उसमान्पुरा शाखा / मुख्य कार्यालायासाठी स्वतःची सुसज्ज अशी इमारत उभी करण्याचा मनोदय
- ग्राहकांसाठी सुरू . ग्राहकांसाठी सुरू. त्यामाध्यमातून 1 लक्षहून अधिक ए.टी.एम. मधून पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध.
- सी.टी.एस. चेक्स व इमेजिंग क्लीआरिंगमुळे त्याच दिवशी क्लीआरिंग सुविधा भविष्यात उपलब्ध.
- स्वतःची नवीन वेबसाइट सुरू.
- 2014-15 पर्यंत बँकेचा निव्वळ एन.पी.ए. 0% आणण्याचा निर्धार.
- येत्या काही वर्षात अधिक शाखा विस्तार